छोटे वारकरी- शुक्रवार पेठ

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल....!!!! जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल....!!!!
रोज सकाळी आवरून बाहेर जाताना जिथून जोर जोरात रडून रडून कांगावा करण्याचे आवाज येतात तिथे अस काहीतरी ऐकून मी दचाकलोच, ती जागा म्हणजे माझया रूम समोर असलेली प्री नर्सरि शाळा. जाण्याची वेळ. कुतूहल म्हणून वाकून पाहील तेव्हा समजल रोज ज्याना समजून सांगून कधी मारुन कधी काय काय कथा सांगून शाळेत बसून घ्याव लागत तेच मस्त मजा घेत टाळ वाजवत आणि जय मस्त बोबड्या आवाजात जय हरी विठ्ठल करत आपली दिंडी रंगवत होती बाजूच्या मंदिर पर्य़ंत.
त्यातील ही छोटी डोक्यावर तुलस घेऊन आणि यांची दिंडी ची छोटी झलक.....!!!!

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!