कुलुप म्हणतय...!!

After long time Something of my own....!!!
On one of FB group saw this pic....Just few lines recalled.....
If this Lock speaks out what it will say....!!!!

जे जे अमुल्य सारे,
रक्षुन ठेवतो मी……!!
तावुनी सुलाखूनी गंजणे,
आयुष्य भोगतो मी……!!

किमया कशी ही जाहली,
हसलो मी क्षणैक ओठी…!!
नाजूक पिलु वसुंधरेचे,
जन्मले या लोह-पोटी…!!

इच्छा मनी अशी कि,
कोणी सुजाण यावा…!!
वाढवावे तयाने याला,
अन् याचा वटवृक्ष तो घडावा…¡¡
-Prasanna.....!!

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!